
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
Khaleda Zia Death: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे ढाका येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

हिंगोली :हिंगोली हादरली! पहाटेच्या शांततेत भूकंपाचा धक्का; दांडेगावसह अनेक गावे हादरली
हिंगोली जिल्ह्याला आज पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरवून सोडले. ...

नाशिक :नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
तब्बल १०८ अर्ज आले आहेत. कोणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे. नाशिकचे श्री काळाराम मंदिर अत्यंत प्राचीन आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीनेदेखील त्याचे अत्यंत महत्त्व असून, अमृतस्नानाच्या दिवशी येथे वैष्णवपंथीयांची गर्दी असते. ...

संपादकीय :विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
जगातील प्राचीनतम पर्वतरांगांपैकी एक आणि गुजरातपासून राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पसरलेली अरवली पर्वतरांग उत्तर भारतासाठी नैसर्गिक ढाल म्हणून कार्य करते. ...

आंतरराष्ट्रीय :"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे भेट झाली. ...

गोवा :राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
एका पत्राद्वारे गंभीर सूचना केल्या असून, अपघातप्रवण रस्ते, अपुरी साइन व्यवस्था याकडे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. ...

महाराष्ट्र :केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आ ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 30 डिसेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी मेष राशीत आहे. ...

महाराष्ट्र :येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
येमेनच्या नागरिकाविरोधातील अमली पदार्थसंदर्भातील दोन प्रलंबित खटल्यांमुळे त्याला भारतातच ठेवावे लागत आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर खर्चाचा अनावश्यक भार पडत आहे. ...

महाराष्ट्र :शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
२०२२ मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा राज्य सरकारने एसईबीसी किंवा ईडब्ल्यूएस असा कोणताही पर्याय दिला नाही, त्यामुळे मराठा उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरले. ...

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला. ...
